エピソード

  • EP-48 | Pratik Polekar Sir Vision Academia Podcast Interview Vibrant Mind Pod
    2025/02/20

    EP-48 Pratik Polekar Sir Vision Academia Podcast Interview Vibrant Mind PodAt Vision Academia, we empower students in classes 8, 9, and 10 (SSC & CBSE) with comprehensive learning and test series.

    続きを読む 一部表示
    28 分
  • EP-47 | Photography Make-up अतुल आणि बरंच काही | Atul Shidhaye Celebrity Makeup artist and Photographer
    2025/02/20
    Atul Shidhaye working for Marathi films as a makeup artist , still photographer , look designer , casting person , since last 23 years. 🎥 Vibrant Mind Pod च्या या विशेष एपिसोडमध्ये, आम्ही मराठी चित्रपटसृष्टीतील २३+ वर्षांचा अनुभव असलेल्या फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्ट Atul Shidhaye Sir यांची मुलाखत घेतली आहे. त्यांच्या प्रवासाबद्दल, आव्हानांबद्दल, आणि मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल जाणून घेण्यासाठी हा एपिसोड नक्की पहा. 📸💄या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत:https://youtu.be/fBHQetz_W84?si=COV_J_xCUtAL6coO मराठी चित्रपटसृष्टीतील मेकअप आणि फोटोग्राफीचे महत्त्वत्यांच्या कारकिर्दीतील आव्हाने आणि यशोगाथानवोदित कलाकारांसाठी त्यांचे सल्ले आणि मार्गदर्शनकृपया व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.#VibrantMindPod#MarathiPodcast#MarathiFilmIndustry#MakeupArtist#Photographer#MarathiCinema#MarathiFilms#MarathiEntertainment#MarathiCelebrities#marathiculture He owns studio setup in Pune ( Maharashtra ) where he click Portfolios for the actors who want to be in this world of GLAMOUR. Also started Academy where I teach Commercial Makeup and Fashion / Model Photography. Atul won the awards for Best Makeup of the year for 4 times. Zee Gaurav Award for DUNIYADARI & CLASSMATES. V. Shantaram award for the films Gaiir & Saade Maade Teen.Have clicked the portfolio of almost 60% stars from Marathi Films. And countless portfolio of strugglers who want to step in this world of GLAMOUR. His cannel "FUKKAT CHE SALLE" for all those who want to step in the film media as an ACTOR , MAKEUP ARTIST, & PHOTOGRAPHER. This to educate them how to promote themselves Smartly in this field, without getting cheated.🎥 In this special episode of Vibrant Mind Pod, we bring you an exclusive interview with a photographer and makeup artist Atul Shidhaye Sir who has worked in the Marathi film industry for 23 years. Dive into their journey, challenges, and contributions to the world of cinema. 📸💄In this episode, we will explore:The importance of makeup and photography in Marathi cinemaChallenges and success stories from their careerValuable advice for aspiring artists in the industry📢 Don’t forget to like, share, and subscribe to our channel for more such inspiring stories. Hit the bell icon to stay updated with our latest episodes!
    続きを読む 一部表示
    45 分
  • EP-46 | M/S हरी गणेश साने | यशस्वी उद्योजक | ८७ वर्ष जुना ब्रँड | जयंत साने आणि मानसी साने on Vibrant Mind Pod
    2025/01/25

    EP-46 | M/S हरी गणेश साने | यशस्वी उद्योजक | ८७ वर्ष जुना ब्रँड |


    भेटूया श्री जयंत साने आणि त्यांच्या स्नुषा सौ मानसी साने

    ८७ वर्ष जुना ब्रँड आज तसाच यशस्वीरित्या चालू ठेवणे हे सोपे काम नव्हे. यांना भेटल्यावर खरोखर मनात येतं,

    जुनी माणसं, जुना ब्रँड

    सच्ची माणसं, सच्चा ब्रँड

    हरी गणेश साने यांनी साध्या सतरंजीपासून सुरुवात करत बेडशीट, सोलापुरी चादरी, रजई, दोहर, गालिचे असे सर्व प्रॉडक्ट्स त्यांच्या छोट्याश्या दुकानात विकायला ठेवले. उत्तम क्वालिटी, आपलेपणाने केलेली ग्राहक सेवा आणि अतिशय रास्त दर यामुळे साने हा ब्रँड अल्पवधित पुण्यात प्रसिद्ध झाला आणि चोखंदळ पुणेकरांच्या पसंतीस पडला. रिपीट कस्टमर हे बहुतांश व्यवसायिकांचे ध्येय असते. साने यांच्याकडे गेल्या ८७ वर्षांत पिढ्यानपिढ्या खरेदी करणारे ग्राहक आहेत.

    अत्यंत चांगली सेवा देत विश्वासार्हता कमावलेला हा ब्रँड आज त्यांची तिसरी पिढी चालवते आहे. मानसी साने, हरी गणेश साने यांची नातसून त्यांचं पौड रोड वरील दुकान सांभाळते.सध्याची आवड लक्षात घेता नवीन डिझाईन्स, इंडिगो, बाटीक प्रिंट, लेटेस्ट प्रिंटमधील मऊ रजया असे सर्व काही त्यांच्या दुकानात मिळते.

    Watch complete video episode here

    https://www.youtube.com/channel/UCW4B9iaXIpb-MvQeFZPGn6w



    https://maps.app.goo.gl/iY6bMs6A2s9tAmM87



    続きを読む 一部表示
    39 分
  • EP-45 | Numerology | अंकशास्त्र | जन्मतारखेवरून तुमचे भविष्य जाणून घ्या १ ते ९ अंक | 2025 वर्ष असे जाईल
    2025/01/25
    ✨ Numerology Predictions 2025 | Discover Your Future Based on Your Birth Date! ✨ In this video, we dive into the fascinating world of अंक शास्त्र (Numerology) and explore how your जन्मतारीख (Date of Birth) impacts your life. 🧮 From numbers 1 to 9, find out what the upcoming year 2025 has in store for you! 🔮 Contact Ruuchee Modayii Watchful Wellness Contact on 7769915133 (Watch & Signature Analyst & Numerologist) How may I help you, Please drop your message will connect with you soon, FROM Ruuchee Modayii http://yonomart.com/7769915133 Whether you're looking for guidance, clarity, or just curious about how numerology works, this episode will reveal key insights about: 👉 How each number shapes your personality and destiny 👉 Predictions for 2025 for every birth number 👉 Practical advice to navigate the year ahead Don’t miss out on understanding your strengths, challenges, and opportunities based on numerology. 💡 📌 Key Highlights: 1️⃣ Personalized numerology insights for all birth numbers (1 to 9) 2️⃣ How your date of birth influences your life decisions 3️⃣ Actionable tips to make 2025 your best year yet 🔗 Watch Now and Start Your Journey of Self-Discovery! #Numerology2025 #अंकशास्त्र #BirthDatePredictions2025 #VibrantMindPod #NumerologyIndia Numerology Predictions 2025 | DOB जन्मतारखेवरून तुमचे भविष्य जाणून घ्या | २०२५ हे वर्ष असे जाईल use this knowledge to create the life you've always dreamed of. #namenumerology #numerology #namemeaning #numerologysecrets #numerologyreading #SpiritualNumerology #NameMagic #UnlockYourName #numerologylife #numerologypower #numerologytips #numerologyguide #nameanalysis #lawofattraction #manifestation #manifestanything #motivation
    続きを読む 一部表示
    39 分
  • EP-44 | B12, Menopause, S*x after 40 डॉक्टरांशी हितगुज | डॉ शिल्पा चिटणीस स्त्री रोग IVF तज्ञ्, Gynecologist | Vibrant Mind Pod
    2025/01/22

    आई वडिलांमधील लैंगीक जीवनाचे पूर्ण घरावर काय व कसे परिमाण होतात जोडप्यांची लैंगिक chemistry पुरुषांच्या दीर्घायुष्यासाठी उपयोगी का असते ? स्त्रियांमध्ये ४० शी नंतर होणारे सगळे आजार म्हणजे menopause नाही आईचा self esteem strong and confident मुलांसाठी महत्वाचा असतो तो कसा B12 Deficiency, Harmonal imbalance सेक्सविषयी आपण किती उघडपणे बोलतो? आपल्याला पडणाऱ्या सेक्सविषयी प्रश्नांची उत्तरं शोधायला आपण कुठे जातो? Healthy सेक्स कसा असू शकेल? वाढत्या वयानुसार सेक्ससुद्धा बदलतो का? A romantic date is the best anniversary gift. थोडक्यात चाळिशीनंतरचे कामजीवन या आणि यांच्याशी निगडित विषयांवर डॉक्टरांशी हितगुज केले B12, menopause, sex after 40 - डॉ शिल्पा जोशी स्त्री रोग आणि IVF तज्ञ् Obstetrician-Gynecologist (OBGYN) Vinayak netralaya building, ground floor ; 128/1B main paud road; kothrud, Pune, India, Maharashtra 097649 00468 https://www.facebook.com/profile.php?id=100064009724137 #intimacy #selfesteem #menopause

    続きを読む 一部表示
    38 分
  • EP-43 | What is Tarot | Tarot म्हणजे काय ? Pooja Mehta on Vibrant Mind Pod
    2025/01/11

    EP-43 | What is Tarot | Tarot म्हणजे काय ? Tarot is a set of cards used for fortune-telling and playing games. The cards are believed to represent different parts of life and can be used to gain insight into the past, present, or future.


    Tarot card reading is a practice that uses tarot cards to gain insight into the past, present, or future. It's a form of cartomancy, which is the practice of using cards for divination. Pooja Mehta

    9529990193

    続きを読む 一部表示
    17 分
  • EP-42 | संक्रांतीचा हलवा कसा बनवतात | संक्रांत 2025 | मकर संक्रांती
    2025/01/11

    EP 42 - संक्रांतीचा हलवा कसा बनवतात | हलव्याचे दागिने संक्रांत special solopreneur series संक्रांतीचा हलवा कसा बनवतात संक्रांत २०२५ हलव्याचे दागिने मीना जोशी ९९२१६६२२९४ / halvyachedagine ह्या पॉडकास्ट च्या निमित्ताने संक्रांती साठी हलवा करणारे आणि त्यापासून दागिने करणारे व्यावसायिक शोधात होते. तेव्हा असे समोर आले कि दागिने बरेच जण बनवतात पण हलवा घरी करून दागिने बनवणारे कोणी सापडेनात - बरीच शोधाशोध केल्यावर मीना ताई जोशी यांचा नंबर मिळाला अतिशय गोड व्यक्तिमत्त - खूप निगुतीनं त्यांनी हलवा कसा करतात ते दाखवलं - पण वेळखाऊ आहे हलवा बनवणं म्हणून फक्त थोडा विडिओ केला आज ४०-४५ वयाच्या स्त्रियांना देखील माहित नाहीये actually हलवा कसा बनवतात. आता कालौघात बऱ्याच पारंपरिक पदार्थांची पाककृती आपण विसरत चाललो आहोत तो वारसा या विडिओ द्वारे मी कायम जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे..

    続きを読む 一部表示
    16 分
  • EP-41 | Youtube, Content, सौमित्र आणि बरंच काही | Vibrant Mind Pod
    2024/12/26

    EP-41 | Youtube, Content, सौमित्र आणि बरंच काही Vibrant Mind Pod

    Soumitra Pote 'Mitramhane Podcast'

    अत्यंत खरा, स्पष्टवक्ता तरीही नम्र asa सौमित्र ज्यांच्या पॉडकास्ट च नाव मित्र म्हणे आहे तो माणूस पण मित्र च वाटावा इतका खरा माणूस त्यांचे पुढचे सगळे प्रकल्प यशस्वी होवोत अशा मनापासून शुभेच्छा!

    続きを読む 一部表示
    46 分