• प्रादेशिक बातमीपत्र - ९ नोव्हेंबर २०२४, संध्याकाळी ७.०० वाजता

  • 2024/11/09
  • 再生時間: 10 分
  • ポッドキャスト

प्रादेशिक बातमीपत्र - ९ नोव्हेंबर २०२४, संध्याकाळी ७.०० वाजता

  • サマリー

  • ठळक बातम्या

    विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला / सभा, मुलाखती आणि भेटीगाठींमधून मतदारांपर्यंत पोहचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न

    महाराष्ट्रातल्या मतदारांनी दूरदृष्टी दाखवून भाजपाला सलग १० वर्षं सर्वाधिक पसंती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रचारसभेत प्रतिपादन

    महायुुतीचं सरकार आल्यानंतर राज्यातली प्रशासन व्यवस्था कोलमडली असल्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

    विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी राज्यात विविध कार्यक्रम

    आणि

    देशातल्या ७ शैक्षणिक संस्थांना क्वाकरेली सिमोंड्स जागतिक मानांकनात आशिया विभागात पहिल्या १०० मधे स्थान, आयआयटी मुंबईचा ४८वा क्रमांक

    続きを読む 一部表示

あらすじ・解説

ठळक बातम्या

प्रादेशिक बातमीपत्र - ९ नोव्हेंबर २०२४, संध्याकाळी ७.०० वाजताに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。