• राष्ट्रीय बातमीपत्र - ९ नोव्हेंबर २०२४, रात्री ८.०५ वाजता

  • 2024/11/09
  • 再生時間: 10 分
  • ポッドキャスト

राष्ट्रीय बातमीपत्र - ९ नोव्हेंबर २०२४, रात्री ८.०५ वाजता

  • サマリー

  • ठळक बातम्या

    महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला

    महाराष्ट्रातल्या मतदारांनी दूरदृष्टी दाखवून भाजपाला सलग १० वर्षं सर्वाधिक पसंती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

    भाजपाचं नेतृत्व केवळ बड्या भांडवलदारांच्या हिताचा विचार करत असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा झारखंडमधल्या प्रचारसभेत आरोप

    सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या अधिकृतपणे निवृत्त होणार, न्यायमूर्ती संजीव खन्ना स्वीकारणार पदभार

    आणि

    देशातल्या ७ शैक्षणिक संस्थांना क्वाकरेली सिमोंड्स जागतिक मानांकनात आशिया विभागात पहिल्या १०० मधे स्थान, आयआयटी मुंबईचा ४८वा क्रमांक

    続きを読む 一部表示

あらすじ・解説

ठळक बातम्या

राष्ट्रीय बातमीपत्र - ९ नोव्हेंबर २०२४, रात्री ८.०५ वाजताに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。