-
आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक १० नोव्हेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.
- 2024/11/10
- 再生時間: 11 分
- ポッドキャスト
-
サマリー
あらすじ・解説
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग, प्रचारसभांबरोबरच पदफेऱ्या, भेटीगाठी, मेळाव्यांचं आयोजन
सत्ताधारी आणि विरोधकांची आश्वासनांच्या खैरातीसह एकमेकांवर कडाडून टीका
मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या उद्देशानं अनेक ठिकाणी मतदान जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन
भारताच्या पंकज अडवाणीनं आयबीएसएफ जागतिक बिलियर्डस् अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.