• आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक १० नोव्हेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.

  • 2024/11/10
  • 再生時間: 10 分
  • ポッドキャスト

आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक १० नोव्हेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.

  • サマリー

    1. महाराष्ट्रात निवडणूक प्रचाराला वेग, मराठवाड्याच्या विकासासाठी महायुतीचे अथक प्रयत्न सुरू असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

    2. झारखंडमध्ये झंझावाती प्रचार, पदफेऱ्याचा धडाका, पंतप्रधान मोदी, अमित शहा, राहुल गांधीच्या प्रचार यात्रा

    3. खरीप हंगामात केंद्रसराकडून 120 लाख मेट्रीक टन भाताची खरेदी, पंजाबच्या साडेसहा लाखांहून शेतकऱ्यांना फायदा

    4. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग्ज आशिया 2025 मध्ये सात भारतीय संस्थांना सर्वोच्च शंभरमध्ये स्थान

    5. बिलियर्डसपटू पंकज अडवाणीची जागतिक बिलियर्डस अजिंक्यपदाला गवसणी

    続きを読む 一部表示

あらすじ・解説

आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक १० नोव्हेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。