
Mekh (Marathi Edition)
カートのアイテムが多すぎます
カートに追加できませんでした。
ウィッシュリストに追加できませんでした。
ほしい物リストの削除に失敗しました。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
2か月間月額99円+ 最大700円分のAmazonギフトカードプレゼント!
-
ナレーター:
-
Ganesh Mane
-
Sanket Mhatre
-
著者:
-
Suhas Shirvalkar
このコンテンツについて
माझी अडचण लक्षात आली का काका?
"तू...तू" मी भूत आहे! पण तुम्ही घाबरू नका. तुम्हाला त्रास द्यावा, झपाटावं, असा विचारही मी करू
शकत नाही. मी अगदीच घाबरलेलो असं पाहून तो म्हणाला, "तुम्ही चांगले आहात, मला मदत
कराल. दुसरा कोणी माणूस असता, तर...!
खरं सांगायचं, तर मी घाबरलो होतोच. अवाक् झालो होतोच होतो.
अरे, अपरात्री रस्त्यात एक लहान मुलगा भेटला. इतक्या अपरात्री... अंधारात हा जाणार कुठे,
म्हणून ह्याला रूमवर आणला.
तर... चक्क भुतालाच बोट देऊन घरात घेऊन आलो आपण!
काय होणार पुढे मग? जाणून घ्या शिरवळकर यांच्या धमाल कथेत... ऐका- 'मेख'.
Please note: This audiobook is in Marathi.
©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN