エピソード

  • भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र | Mediterranean Sea And Red Sea Mediterranean Sea
    2023/02/23
    भूमध्य समुद्र (मेडिटेरियन सी) हा युरोप, आफ्रिका व आशिया या खंडांनी वेढलेला एक आंतर्देशीय समुद्र आहे.
    続きを読む 一部表示
    4 分
  • अंटार्क्टिका महासागर | Article About Antarctic Ocean Southern Ocean
    2023/02/22
    अंटार्क्टिका महासागर म्हणजेच दक्षिण महासागर! २०.३ दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र असलेला हा महासागर पृष्ठभागाच्या क्षेत्रफळानुसार चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महासागर आहे.
    続きを読む 一部表示
    4 分
  • प्रशांत महासागर | Pacific Ocean Article About Nature Amy
    2023/02/21
    प्रशांत महासागर (पॅसिफिक ओशन) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा व खोल महासागर आहे. त्याचे क्षेत्रफळ १६ कोटी ६० लाख चौरस किलोमीटर आहे.
    続きを読む 一部表示
    4 分
  • मृत समुद्र | Amazing Facts About The Dead Sea In Israel
    2023/02/20
    मृत समुद्रातील पाण्याची पातळी दरवर्षी सरासरी ११० सेंटीमीटरने कमी होत आहे.
    続きを読む 一部表示
    4 分
  • प्राचीन भारतातील सागरी विज्ञान | Marine Science In Ancient India
    2023/02/17
    मोहरीएवढा चिमुकला मानवी गर्भ मातेच्या पोटातील गर्भजलात वाढतो. पण नंतर जमेल तेव्हा पाण्याकडे परतण्याची त्याची ओढ राहतेच.
    続きを読む 一部表示
    4 分
  • सागरी प्राणी जीवन | Article About Marine Animal Life Nature
    2023/02/16
    समुद्र म्हणजे सजीवांच्या जैवविविधतेची खाणच! सागराच्या खारट पाण्यात असंख्य विषाणू, जिवाणू, आदिजीव, बुरशी, प्राणी आणि वनस्पती वास्तव्य करतात.
    続きを読む 一部表示
    4 分
  • सागराचे महत्त्व | Ocean Benefits To Humans Importance Of Ocean For Human Life
    2023/02/15
    सागरी अन्नाद्वारे मानवाची प्रथिनांची गरज फार मोठय़ा प्रमाणात भागविली जाते.
    続きを読む 一部表示
    4 分
  • पृथ्वीवरील महासागर | Oceans Of The World Earth's Oceans | Global Ocean Overview Of The Oceans
    2023/02/14
    भूतलावरील जवळजवळ एकपंचमांश भाग व्यापणाऱ्या अटलांटिक महासागराचे एकूण क्षेत्रफळ १०६.४ दशलक्ष चौरस किलोमीटर असून हा जगातील दुसरा मोठा महासागर आहे.
    続きを読む 一部表示
    4 分