• पुण्याचे गाजलेले राठी हत्याकांड | Pune's Famous Rathi Massacre | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    2023/05/08
    २६ आॅगस्ट, १९९४ चा दिवस.....पुण्याच्या गजबजलेल्या कर्वे रोडवरचं सागर स्वीट मार्ट हे आपलं दुकान उघडायला दुकानाचे मालक संजय राठी सकाळी साडेआठच्या सुमारास सुमारास पौड रस्त्यावरच्या आपल्या घरातून बाहेर पडले....
    続きを読む 一部表示
    22 分
  • लोभापायी घडलेलं एक भीषण हत्याकांड | A Horrifying Murder Happened By Greedy | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    2023/05/01
    13 जुलै १९९५. वृत्तपत्राचा अंक वाचकांच्या दारात पडला...पहिल्याच पानावर बातमी होती अमृतलाल जोशीला तीन खुनांच्या प्रकरणात फाशी.... १२ जुलैला अमृतलाल सोमेश्वर जोशीला मुंबईच्या तीन खुनांच्या प्रकरणात पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आलं....या घटनेमुळं आणखी एक प्रकरण गुन्हेगारीच्या इतिहासाच्या पानांमध्ये बंद झालं.....
    続きを読む 一部表示
    15 分
  • सातारा जलमंदीर चोरी प्रकरण | Satara Water Temple Theft Case | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    2023/04/24
    सातारा कधी चर्चेत असतं ते छत्रपती उदयनराजेंच्या काॅलर उडवण्याच्या स्टाईलमुळं तर कधी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातल्या वादामुळं...काही वर्षांपूर्वी शरद लेवे खून खटल्यामुळंही साताऱ्याचं नाव चर्चेत होतं...... फार पूर्वी अशाच एका घटनेमुळं साताऱ्याची खूप चर्चा तेव्हाच्या माध्यमांमध्ये झाली होती....हे प्रकरण होतं चोरीचं....पण ही चोरी किरकोळ नव्हती....ही चोरी झाली होती खुद्द सातारच्या शाहू छत्रपतींच्या जलमंदिर पॅलेसमध्ये....हेच प्रकरण नंतर जलमंदिर प्रकरण म्हणून ओळखलं गेलं......
    続きを読む 一部表示
    16 分
  • भाच्यानंच घात केला | Nephew Became a Killer | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    2023/04/17
    पुण्याचा बाणेर परिसर हा उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखला जातो....हाच बाणेर परिसर आणि परिणामी संपूर्ण पुणं एका भीषण घटनेनं थरारलं होतं....१९९२ हे ते वर्ष.... त्या गाजलेल्या खून प्रकरणावरचा हा पाॅडकास्ट
    続きを読む 一部表示
    14 分
  • एक रात्रीचा करोडपती | An Overnight Millionaire | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    2023/04/10
    अनेकदा हाती असलेला पैसा लुटण्याचा मोह काही जणांना होतो आणि त्यातून घडतो मोठा गुन्हा....पण शुल्लकशा चुकीमुळे गुन्हेगार पकडला जातो आणि मग त्याच्या वाट्याला येतो तो तुरुंगवास...मात्र तो सापडेपर्यंत यंत्रणांची झोप उडालेली असते.... आज क्राईम अनप्लग्डमध्ये जाणून घेऊयात भारतात घडलेल्या एक मोठ्या बँक राॅबरीच्या गुन्ह्यांबाबत....अशाच एका गुन्ह्यातला आरोपी एका रात्री पुरता करोडपती बनला होता...त्याचीच ही कहाणी. Listen to the show on Bingepods and all major audio platforms. Download Bingepods on iOS or Android from Apple or Google Playstore today!
    続きを読む 一部表示
    8 分
  • सायनाईड मल्लिका (Cynide Mallika A women muderer in Karnataka) | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    2023/04/03
    १९९९ ते २००७ या काळात कर्नाटकात काही महिलांचे खून झाले…या महिलांना सायनाईड देऊन मारण्यात आलं होतं…हे खून करणारीही एक महिलाच होती…जिचं नाव पडलं सायनाईड मल्लिका…त्या गाजलेल्या खून प्रकरणावरचा हा पाॅडकास्ट
    続きを読む 一部表示
    10 分
  • दिल्लीतला हायप्रोफाईल मर्डर (Vidya Jain Case High Profile Murder in New Delhi) Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    2023/03/27
    १९७० च्या दशकात एका हाय प्रोफाईल मर्डरनंं वृत्तपत्रांचे मथळे गाजवले….हे प्रकरण घडलं एका प्रेमप्रकरणातून आणि तो खून घडविणारा होता चक्क तेव्हाच्या राष्ट्रपतींचा नेत्रतज्ज्ञ…काय होतं हे प्रकरण
    続きを読む 一部表示
    14 分
  • खरी कहाणी लखोबा लोखंडेची… | True Story Behind Marathi Drama To Mi Navech | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    2023/03/20
    नाटककार, लेखक, पत्रकार, चित्रपट निर्माते आणि मुख्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले अग्रणी आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं तो मी नव्हेच हे नाटक जुन्या पिढीच्या लोकांना आठवत असेल… ही कथा ज्या घटनेवर बेतलीये ती मूळ घटनाच आपण जाणून घेऊ
    続きを読む 一部表示
    9 分