• EP 10: विरह ?
    2023/11/01
    शिव आणि तारा मुंबईत पोहोचतात. काय असेल त्यांच्या कथेचा शेवट ? एकमेकांची साथ कि विरह ? Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    続きを読む 一部表示
    9 分
  • EP 09 :गौरीकुंड
    2023/11/01
    परतीचा प्रवास सुरु होतो आणि दोघांच्या मनात एकच विचार सुरु आहे. तेव्हा शिव ताराला म्हणतो "मुंबईत पोहोचल्यावर आपण पुन्हा कधीच भेटायचं नाही ! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    続きを読む 一部表示
    10 分
  • EP 08: एकांत
    2023/11/01
    मध्यरात्री केदारनाथच्या मंदिरासमोर शिव आणि तारा ह्यांच्यामध्ये संवाद होतो. प्रेमाची कबुली होणार होती का? Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    続きを読む 一部表示
    9 分
  • EP 07: साथ
    2023/11/01
    तारा शेवटच्या क्षणी येऊन शिवाचा हात धरते आणि त्याला वाचवते. पर्वत चढल्यावर दोघे देवाची आरती घ्यायला मंवदरासमोर बसतात आणि अचानक ताराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात …ती का रडत होती ? Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    続きを読む 一部表示
    10 分
  • EP 05: मोहिनी
    2023/11/01
    शिव आणि ताराचा आगळावेगळा प्रवास सुरु होतो. ह्या प्रवासात त्यांना कोणते अनुभव येणार होते? Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    続きを読む 一部表示
    9 分
  • EP 06: निशब्द
    2023/11/01
    शब्दविना शिव आणि तारा मध्ये संभाषण होऊ लागतं. आणि शिवचं मन भरकटू लागतं, उंच कड्यावरून त्याचा पाय घसरतो. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    続きを読む 一部表示
    9 分
  • EP 04: होकार कि नकार ?
    2023/11/01
    तारा ने शिवसमोर एक अनोखा आगळा वेगळा प्रस्ताव ठेवला आहे. शिव होकार देईल कि नकार ? Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    続きを読む 一部表示
    9 分
  • EP 03: टक्कर
    2023/11/01
    शिव आणि तारा पहिल्यांदा भेटतात आणि त्यांची भेट अगदी वादळी ठरते. तारा शिवकडे काय मागणार होती? Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    続きを読む 一部表示
    9 分