• दिवाळी पूजा ऑडिओ बुक 2022 | Diwali Puja Audio Book 2022

  • 著者: Sakal Media
  • ポッドキャスト

दिवाळी पूजा ऑडिओ बुक 2022 | Diwali Puja Audio Book 2022

著者: Sakal Media
  • サマリー

  • दिवाळी म्हणजे सर्वत्र उत्साह अन् जल्लोषाचे वातावरण निर्माण होते. सर्वांच्या आनंदाला उधाण येते. अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दिपोत्सवात उत्तम आरोग्याच्या प्राप्ती साठी धनत्रयोदशी, धन-धान्य समृद्धी लाभण्यासाठी लक्ष्मी- कुबेरपुजन मोठ्या भक्ती भावाने केले जाते. या दोन्ही दिवशी पुजेसाठी गुरुजींची आवश्यकता असते. मात्र आताच्या या धावपळीच्या युगात पुजेसाठी गुरुजी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पुजेची मंत्रांसहित संपुर्ण माहिती असलेला हा विशेष पॉडकास्ट. यात तुम्हाला पुजेचे महत्व, पुजेसाठी लागणारे साहित्य, पुजेची मांडणी अन् संपुर्ण विधी एका क्लिकवर ऐकता येणार आहे. चला तर यंदा दिवाळी पुजेसंबंधी निश्चिंत होऊन उत्साह अन् जल्लोषात आपल्या घरी दिवाळी साजरी करुया. In Diwali Festival Puja Guruji is required for Dhantrayodashi, Lakshmi-Kuber Pujan. But Somtimes Guruji is not available for worship. We have Special podcast for you with complete information about Diwali Puja Ritual Mantras. In this Podcast you will get to hear the importance of Diwali Puja, Material required for Puja, Arrangement of Puja and Complete rituals in one click.
    続きを読む 一部表示

あらすじ・解説

दिवाळी म्हणजे सर्वत्र उत्साह अन् जल्लोषाचे वातावरण निर्माण होते. सर्वांच्या आनंदाला उधाण येते. अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दिपोत्सवात उत्तम आरोग्याच्या प्राप्ती साठी धनत्रयोदशी, धन-धान्य समृद्धी लाभण्यासाठी लक्ष्मी- कुबेरपुजन मोठ्या भक्ती भावाने केले जाते. या दोन्ही दिवशी पुजेसाठी गुरुजींची आवश्यकता असते. मात्र आताच्या या धावपळीच्या युगात पुजेसाठी गुरुजी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पुजेची मंत्रांसहित संपुर्ण माहिती असलेला हा विशेष पॉडकास्ट. यात तुम्हाला पुजेचे महत्व, पुजेसाठी लागणारे साहित्य, पुजेची मांडणी अन् संपुर्ण विधी एका क्लिकवर ऐकता येणार आहे. चला तर यंदा दिवाळी पुजेसंबंधी निश्चिंत होऊन उत्साह अन् जल्लोषात आपल्या घरी दिवाळी साजरी करुया. In Diwali Festival Puja Guruji is required for Dhantrayodashi, Lakshmi-Kuber Pujan. But Somtimes Guruji is not available for worship. We have Special podcast for you with complete information about Diwali Puja Ritual Mantras. In this Podcast you will get to hear the importance of Diwali Puja, Material required for Puja, Arrangement of Puja and Complete rituals in one click.
エピソード
  • लक्ष्मी अन् कुबेराची आरती | Aarti of Lakshmi and Kuber
    2022/10/22
    लक्ष्मी- कुबेराची आरती पाठ किंवा माहित नाहीये तर नो चिंता, ऐका हा पॉडकास्ट. दिवाळीत लक्ष्मी पूजन करताना लक्ष्मी- कुबेर पूजनाला विशेष महत्त्व असते. पूजेनंतर देवाची आरती केली जाते. लक्ष्मी- कुबेर आरती अनेकांना पाठ नसते, पण आता चिंता करण्याचं कारण नाही. एका क्लिकवर ऐका लक्ष्मी- कुबेर आरती ऐका.
    続きを読む 一部表示
    7 分
  • लक्ष्मीपुजन संपुर्ण विधी | Lakshmi Pujan complete rituals
    2022/10/22
    लक्ष्मीपुजन संपुर्ण विधी | Lakshmi Pujan complete rituals लक्ष्मीपुजन संपुर्ण विधी मंत्रोच्चारासहित ऐका
    続きを読む 一部表示
    30 分
  • लक्ष्मीपुजन मांडणी | Lakshmi Pujan arrangement
    2022/10/22
    लक्ष्मीपुजन करते वेळी मांडणी कशी करावी, जाणून घ्या. Lakshmi Pujan arrangements.
    続きを読む 一部表示
    2 分

दिवाळी पूजा ऑडिओ बुक 2022 | Diwali Puja Audio Book 2022に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。