राजू काका आणि बंड्या (Raju Kaka Aani Bandya)

著者: Audio Pitara by Channel176 Productions
  • サマリー

  • काही व्यक्तींच्या आयुष्यात एखाद्या घटनेचा इतका प्रभाव पडला असतो, की ते सामान्य माणसा प्रमाणे जगुच शकत नाही. समाजाचाही अशा व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन फार वेगळा होऊन जातो. ही गोष्ट पण अशाच एका व्यक्तीची आहे ज्याला हा समाज एक विक्षिप्त माणुस म्हणून ओळखतो. पण सुदैवाने त्याच्या आयुष्यात एक लहान मित्र येतो आणि त्याचं आयुष्य आणि समाजाचा त्याच्याकडे बघण्याचा दृवष्टकोन बदलून जातो. कोण आहे ही व्यक्ती आणि त्याचा लहान मित्र त्याची कशी सहायता करतो, आपण ह्या गोष्टीत ऐकणार आहोत. आणि ही फक्त एक काल्पनिक कथा नाही आहे तर खरोखरच आपल्या समाजात अशे व्यक्ती असतात ज्यांना मानसिक आधाराची फार गरज असते. तर ही गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे लोकं अशा लोकांना समजून घेतील आणि पुढे येऊन त्यांची मदतही करु शकतील.
    Copyright 2023 Audio Pitara by Channel176 Productions
    続きを読む 一部表示
activate_samplebutton_t1
エピソード
  • EP 01: शेजाऱ्यांशी ओळख
    2023/08/16
    मोहन देशपांडे नावाचा एक व्यक्ती, बदली झाल्यामुळे कोल्हापूर हुन मुंबईला शिफ्ट होतो. आपल्या शेजारच्यांशी ओळख करुन घेत असताना, एका शेजाऱ्याकडून त्यांना खूपच विचित्र आणि अप्रिय प्रतिसाद मिळतो. नेमकं काय घडतं हेच जाणण्यासाठी ऐकत रहा राजुकाका आणि बंड्यचा हा पहिला भाग. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    続きを読む 一部表示
    11 分
  • EP 02: विक्षिप्त माणुस
    2023/08/16
    नंदिनी आपल्या परीने, राजेश शहाणेंच्या विषयी माहिती मिळवते. पण तिला त्यांच्या विषयी जे काही थोडे फार कळतं, त्याच्यामुळे तिचं मन फार व्याकुळ होऊन जातं, आणि भूतकाळात जाऊन पोहचतं. नंदिनीला राजेश शहाणेंविषयी नेमकं काय कळतं, आणि ते ऐकून तिचं मन का दाटून येतं, हे जाणुन घ्यायला ऐकत रहा, राजुकाका आवण बंड्याचा हा दुसरा भाग. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    続きを読む 一部表示
    11 分
  • EP 03: आशेची किरण
    2023/08/16
    राजेश शहाणेंविषयी ऐकून, नंदिनीला तिच्या मोठ्या भावाची आठवण होते. आणि ती त्यांची मदद करायचा विचार करते. पण त्यासाठी काय करावं, हे तिला कळत नसताना, एक व्यक्ती आशेची किरण बनुन तिच्या समोर येते. कोण असते ही व्यक्ती, हे जाणुन घेण्यासाठी ऐकत रहा, राजुकाका आवण बंड्याच्या हा तीसरा भाग. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    続きを読む 一部表示
    11 分

あらすじ・解説

काही व्यक्तींच्या आयुष्यात एखाद्या घटनेचा इतका प्रभाव पडला असतो, की ते सामान्य माणसा प्रमाणे जगुच शकत नाही. समाजाचाही अशा व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन फार वेगळा होऊन जातो. ही गोष्ट पण अशाच एका व्यक्तीची आहे ज्याला हा समाज एक विक्षिप्त माणुस म्हणून ओळखतो. पण सुदैवाने त्याच्या आयुष्यात एक लहान मित्र येतो आणि त्याचं आयुष्य आणि समाजाचा त्याच्याकडे बघण्याचा दृवष्टकोन बदलून जातो. कोण आहे ही व्यक्ती आणि त्याचा लहान मित्र त्याची कशी सहायता करतो, आपण ह्या गोष्टीत ऐकणार आहोत. आणि ही फक्त एक काल्पनिक कथा नाही आहे तर खरोखरच आपल्या समाजात अशे व्यक्ती असतात ज्यांना मानसिक आधाराची फार गरज असते. तर ही गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे लोकं अशा लोकांना समजून घेतील आणि पुढे येऊन त्यांची मदतही करु शकतील.
Copyright 2023 Audio Pitara by Channel176 Productions

राजू काका आणि बंड्या (Raju Kaka Aani Bandya)に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。