-
サマリー
あらすじ・解説
समाजात दाटलेला जातीयतेचा अंधार, अंधश्रध्देचं गारूड आणि अज्ञानी जणांचं चाललेलं शोषण आपल्या काव्यातून उलथून टाकणारे संत एकनाथ आजही समजापुढे मोठा आदर्श आहे. त्यांचं सामाजिक कार्य हे खऱ्या अर्थाने देशाला दिशा देणारं ठरलं. त्यांचं हेच योगदान जाणून घेऊया, सकाळ डिजीटलच्या "आझादी unplugged" मध्ये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या सिरिजच्या माध्यमातून देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान ऐकणार आहोत. पाच भागांच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत असणारेत संत साहित्याचे अभ्यासक... डॉ. भावार्थ देखणे..