• मराठी मालिका -भाग १: यकृत विषयी चे आजार --यकृत विषयी कुठले आजार आहेत आणि त्यांचा प्रतिबंध कसा करावा.

  • 2022/07/12
  • 再生時間: 13 分
  • ポッドキャスト

मराठी मालिका -भाग १: यकृत विषयी चे आजार --यकृत विषयी कुठले आजार आहेत आणि त्यांचा प्रतिबंध कसा करावा.

  • サマリー

  • आपल्या सर्वाच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, आपली सतत बदलत चाललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अल्कोहोल पिण्याचे वाढलेले प्रमाण या सर्व कारणामुळे यकृत विषयी चे आजार वाढत आहेत. तरुणां मध्ये याचे प्रमाण जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

    या मराठी मालिकेतील पाहिल्या भागात पुणे येथील प्रसिद्ध पोटविकार आणि यकृत विकार तज्ञ डॉ. दादासाहेब मैंदाड सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉ दादासाहेब मैंदाड यांचे पुणे येथे स्वतःचे नेक्स्टजेन जी. आय. सेंटर सातारा रोड आणि सिंहगड रोड या ठिकाणी क्लिनिकस आहेत.

    डॉ दादासाहेब मैंदाड हे पुणे येथील भारती विद्यापीठ आणि मेडिकल कॉलेज येथे असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत. तसेच पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालये जसे रुबी हॉल क्लिनिक, सह्याद्री हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, नोबेल हॉस्पिटल येथे पोटविकार आणि यकृत विकार तज्ञ म्हणून ते काम करीत आहेत.

    ते आपणास आज विविध यकृत विषयी आजार व आपले यकृत सुदृढ आणि निरोगी कसे ठेवता येईल याबद्दल या भागात माहिती देणार आहेत. नक्कीच या भागातील त्यांच्या मार्गदर्शन मुळे सर्व श्रोत्याच्या ज्ञानात भर पडेल आणि सर्वाना ही मालिका निश्चीतच आवडेल.

    तुम्हाला या विषयावर अजून काही जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही खालील मेल आयडी वर संपर्क करू शकता

    contact@biourbexer.com

    続きを読む 一部表示

あらすじ・解説

आपल्या सर्वाच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, आपली सतत बदलत चाललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अल्कोहोल पिण्याचे वाढलेले प्रमाण या सर्व कारणामुळे यकृत विषयी चे आजार वाढत आहेत. तरुणां मध्ये याचे प्रमाण जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

या मराठी मालिकेतील पाहिल्या भागात पुणे येथील प्रसिद्ध पोटविकार आणि यकृत विकार तज्ञ डॉ. दादासाहेब मैंदाड सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉ दादासाहेब मैंदाड यांचे पुणे येथे स्वतःचे नेक्स्टजेन जी. आय. सेंटर सातारा रोड आणि सिंहगड रोड या ठिकाणी क्लिनिकस आहेत.

डॉ दादासाहेब मैंदाड हे पुणे येथील भारती विद्यापीठ आणि मेडिकल कॉलेज येथे असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत. तसेच पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालये जसे रुबी हॉल क्लिनिक, सह्याद्री हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, नोबेल हॉस्पिटल येथे पोटविकार आणि यकृत विकार तज्ञ म्हणून ते काम करीत आहेत.

ते आपणास आज विविध यकृत विषयी आजार व आपले यकृत सुदृढ आणि निरोगी कसे ठेवता येईल याबद्दल या भागात माहिती देणार आहेत. नक्कीच या भागातील त्यांच्या मार्गदर्शन मुळे सर्व श्रोत्याच्या ज्ञानात भर पडेल आणि सर्वाना ही मालिका निश्चीतच आवडेल.

तुम्हाला या विषयावर अजून काही जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही खालील मेल आयडी वर संपर्क करू शकता

contact@biourbexer.com

मराठी मालिका -भाग १: यकृत विषयी चे आजार --यकृत विषयी कुठले आजार आहेत आणि त्यांचा प्रतिबंध कसा करावा.に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。