-
आझादी Unplugged : तुकारामांचे विचार आजही तरुणांना प्रॅक्टिकल का वाटतात माहितीय?
- 2022/08/17
- 再生時間: 21 分
- ポッドキャスト
-
サマリー
あらすじ・解説
पाण्यात बुडलेली गाथा तेरा दिवसांनी तरून वर येणं सोप्पं नव्हतं. पण ते शक्य झालं कारण तुकाराम म्हणजे देहाने संत पण आत्म्याने साक्षात विठ्ठलच होते. भेदाभेद बाजूला सारून समाजासाठी स्वतःच्या घरातली कणग्या रित्या करणारे संत तुकाराम राष्ट्रकार्यात कसे वाहत गेले, हे जाणून घेऊया.. सकाळ डिजीटलच्या "आझादी unplugged" मध्ये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या सिरिजच्या माध्यमातून देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान ऐकणार आहोत. पाच भागांच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत असणारेत संत साहित्याचे अभ्यासक... डॉ. भावार्थ देखणे..