-
आझादी Unplugged : जो जे वांछिल तो ते लाभो, ज्ञानेश्वरांच्या या ओळीतून तरुणांनी काय शिकावं?
- 2022/08/15
- 再生時間: 21 分
- ポッドキャスト
-
サマリー
あらすじ・解説
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त आपण देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान पाहणार आहोत. 'सकाळ डिजिटल'च्या 'आझादी unplugged' या विशेष पॉडकास्ट सिरिज मध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. भावार्थ देखणे. तेव्हा नक्की जाणून घ्या, भारताच्या स्वातंत्र्यातील संतांचे योगदान... आजच्या भागात जाणून घेऊया संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी