-
Ep.17 बदलाची चाके फिरवताना ft. Pooja Apte Badamikar, Director- Blink Green
- 2020/12/13
- 再生時間: 42 分
- ポッドキャスト
-
サマリー
あらすじ・解説
"Consumers need to think about their choices.. atleast check the cycle from which the product is made.."
Pooja Apte Badamikar is a young entrepreneur who believes in sustainability... In this interview, she talks about how we as a country need to look at our needs and understand sustainability... Upcycling was the way our ancestors lived and it is now time to go back to our old values if the world has to survive...
"ग्राहकांनी त्यांच्या निवडीबद्दल विचार करायला हवा.. एखादी वस्तू कशा पद्धतीने बनवली गेली आहे, याचा तरी निदान विचार व्हावा.."
पूजा आपटे बदमीकर ही एक तरुण व्यावसायिक आहे, जिचा टिकाऊपणावर दृढ विश्वास आहे.. या मुलाखतिमध्ये ती सांगते आहे की वस्तू दुरुस्त करुन किंवा त्याचं रूप बदलून वापर करण ही आपल्याकडची पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे.. आपल्या जगाला जर टिकवायच्ं असेल, तर टाकाऊ ची वृत्ती सोडून पुन्हा टिकाऊ कडे वळायची गरज निर्माण झाली आहे...
See omnystudio.com/listener for privacy information.