Featuring in this episode are: Shishir Hattangadi (Former Mumbai Cricket Captain) https://x.com/shishhattangadi Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) https://x.com/karhacter Since he was born in Kolkata, his first nickname on the Mumbai maidans was Rosogulla. By the time he became a seasoned pro for Mumbai in the 1980s, the moniker had changed to Tangdi. Not only did he turn down the easier way of representing Bengal in Ranji Trophy, he toiled to lead Mumbai in Ranji Trophy on the back of his exploits at the top of the order. Shishir Hattangadi, the raconteur, recounts several tales featuring stalwarts across generations - from Ajit Wadekar and Dilip Sardesai to Sachin Tendulkar and Vinod Kambli - in "Mumbai Cricket and Ranji Trophy Special" Kattyavarchya Gappa जन्म कलकत्त्याचा असल्यामुळे मुंबई क्रिकेटमध्ये त्यांचं टोपणनाव 'रसगुल्ला' होतं. बंगालसाठी खेळायचा खेळण्याचा पर्याय असताना त्यांनी निवडला खडतर मार्ग, मुंबईसाठी निवड होऊन खेळायचा. माटुंग्याच्या दडकर मैदानाच्या कट्ट्यावर लागलेली क्रिकेटची त्यांची गोडी अजूनही कायम आहे. मुंबई क्रिकेटच्या प्रवासात अजित वाडेकर-दिलीप सरदेसाई ते सचिन तेंडुलकर-विनोदकांबळी अश्या अनेक पिढ्यांच्या आठवणी आणि किस्से त्यांनी मस्त रंगवून सांगितले आहेत. मुंबई क्रिकेटच्या इतिहासातील कदाचित सगळ्यात रोमांचक झालेल्या हरयाणाविरूद्धच्या रणजी अंतिम सामन्यात आणि त्यानंतर काय झालं, दिलीप वेंगसरकरांसारखे दादा खेळाडू लहान मुलासारखे रडत का होते, हे सुद्धा समजतं. पाहूया शिशिर हट्टंगडी यांच्याशी मारलेल्या 'मुंबई क्रिकेट व रणजी ट्रॉफी स्पेशल' कट्ट्यावरच्या गप्पा. Follow us on: YouTube: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi Twitter: https://twitter.com/Sports_Katta Email : barachkaahi@gmail.com
続きを読む
一部表示