
Anddharbhool (Marathi Edition)
Sushi Katha 9
カートのアイテムが多すぎます
カートに追加できませんでした。
ウィッシュリストに追加できませんでした。
ほしい物リストの削除に失敗しました。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
2か月間月額99円+ 最大700円分のAmazonギフトカードプレゼント!
-
ナレーター:
-
Prasad Pandit
-
著者:
-
Suhas Shirvalkar
このコンテンツについて
एक डान्सबार... अंधार भरलेले वातावरण... मादक, तसेच भरकटवणारे!
सगळी नाती गोती... सगळ्या भाव भावना ... सगळं जगच या दिवस- रात्रीच्या खेळात मिथ्या
वाटतं...
समोर येतो तो फक्त नर-मादी व्यवहार...
स्वत: च्या निष्क्रियपणाची खंत... घरासाठी कराव्या लागणार्या शरीरसौद्याची वाटणारी
शरम...शेकडो हावर्या नजरांपासून स्वत: ला वाचवण्याची निरर्थक धडपड...
अपरिहार्यतेतून कदाचित निर्माण होणारी व्यसनाधिनता...
आणि शेवटी दाटणार्या अंधारात लुप्त होणारी स्वत: चीच मलीन प्रतिमा...
कोण आणि कशी सावरणार ही अंधारभूल?
सु.शिं.नी लिहिलेल्या हार्ड हिटिंग बॅकग्राऊंडची वास्तववादी कहाणी ... 'अंधारभूल'.
Please note: This audiobook is in Marathi.
©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN