Sushi Katha [Marathi Edition]
現在22 冊Wonderful (Marathi Edition) あらすじ・解説
-
1
-
Wonderful (Marathi Edition)
- Sushi Katha 1 [Sushi Story, Book 1]
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Saurabh Gogate
- 再生時間: 39 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
पण त्याचा आवाज ही स्वर्गीय देणगी! अशा या गुळूला एका आजारानंतर ऐकू येणे बंद होते. ठार बहिरा असलेला हा गुळू सुरेल तान घेतो आणि चमत्कार होतो. त्याच्या समोर चॅलेंज येते ते एका माणसाचे. एक नवीन चाल, अनोळखी सुरावट आणि गाणे बसवायला केवळ तीन दिवसांचा अवधी!
-
Wonderful (Marathi Edition)
- Sushi Katha 1 [Sushi Story, Book 1]
- ナレーター: Saurabh Gogate
- 再生時間: 39 分
- 配信日: 2025/03/17
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
2
-
Ithun: Tithun (Marathi Edition)
- Sushi Katha 2 [Sushi Story, Book 2]
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Anshuman Vichare
- 再生時間: 26 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
बँकमध्ये नवीन नवीन भरती झालेला कर्मचारी आणि नुकतीच होणार होती महत्त्वाची 'मिटिंग'! प्रपोजल्स, लोन्स सोबत अंतर्गत लफडी! अशा मिटिंगची एक हमखास असणारी खासियत. पायताणांची होणारी वरताण चोरी... अशातच परांजपेची चप्पल जाते चोरीला आणि नाईलाज म्हणून त्याला घालावी लागते दुसर्या व्यक्तीची चप्पल!
-
Ithun: Tithun (Marathi Edition)
- Sushi Katha 2 [Sushi Story, Book 2]
- ナレーター: Anshuman Vichare
- 再生時間: 26 分
- 配信日: 2025/03/17
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
3
-
Kya Baat Hai ! (Marathi Edition)
- Sushi Katha 3
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Anshuman Vichare
- 再生時間: 25 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
शहाणे आणि देखणे कुटुंब! एकेकाळी अगदी जीवाभावाचे संबंध असणारी ही जोडपी अचानक एका अनाकलनीय कारणाने दुरावतात... आणि या घरट्यात नेहमीच जुळतात तसे प्रेमसंबंध जुळतात. शहाणेंचा 'श्याम' आणि देखणेंची 'नीता' एकमेकांच्या प्रेमात पडतात. हे संबंध चालू कसे ठेवायचे हा प्रश्न दोघांनाही पडतो आणि एक उपाय समोर येतो... 'सांकेतिक भाषा' श्याम सांकेतिक भाषेत प्रेमपत्र लिहितो आणि त्याला उत्तरही येते लगेचच. या प्रेमपत्रांच्या बहाराला येणार का काही आडकाठी? की सांकेतिक भाषा उभे करणार नवीन काही घोळ... ऐका प्रेमाच्या अजब लपाछपीचा कारभार- 'क्या बात है!'
-
Kya Baat Hai ! (Marathi Edition)
- Sushi Katha 3
- ナレーター: Anshuman Vichare
- 再生時間: 25 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
4
-
Laagan (Marathi Edition)
- Sushi Katha 4 [Sushi Story, Book 4]
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Anshuman Vichare
- 再生時間: 34 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
नावातच तिकडमबाजी असलेल्या व्यक्तीचे किस्सेही तेवढेच अफलातून, रहस्यकथा काढणे असो, किंवा प्रकाशन व्यवसायात जोरात उडी मारणे असो... एकावर एक गोष्ट फ्री... आणि नफेखोरीतून उद्भवणारे गोंधळ हे हुच्चच्या कारकिर्दीचे लक्षण... हुच्च पुढे जाऊन काय काय व्यवसाय चालू करतो, आणि त्यात किती स्कीम्स काढतो, हे एकदा ऐकून अनुभवणे आणि त्याची मौज जाणून घेणे अगदी मस्ट... ऐका सुहास शिरवळकर लिखित एका तिकडमबाजाची तिकडम कथा... 'लागण'
-
Laagan (Marathi Edition)
- Sushi Katha 4 [Sushi Story, Book 4]
- ナレーター: Anshuman Vichare
- 再生時間: 34 分
- 配信日: 2025/03/17
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
5
-
Manmokla, Pahila-Vahila (Marathi Edition)
- Sushi Katha 5
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Anshuman Vichare
- 再生時間: 27 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
आपण जन्माला येऊन मूर्खपणा केला, हे पहिल्यांदा केव्हा जाणवलं तुम्हाला? तुमच्यापेक्षा दुर्बल... असाहाय्य मुलाला, कोपर्यात गाठून तुम्ही कधी बुकलून काढलंय का? अतिशय घाबरून, तुम्ही कधी मारामारीतून पळून गेला आहात का? असेच आपलं पहिलं-वहिलं 'प्रेम' तुम्ही मनमोकळं व्यक्त केलं आहेत का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर नक्की ऐका हे गंमतीदार 'कन्फेशन'... सु.शिं.च्या खुसखुशीत शैलीतील कहाणी... 'मनमोकळं, पहिलं-वहिलं...'
-
Manmokla, Pahila-Vahila (Marathi Edition)
- Sushi Katha 5
- ナレーター: Anshuman Vichare
- 再生時間: 27 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
6
-
Powerbaaz (Marathi Edition)
- Sushi Katha 6
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Saurabh Gogate
- 再生時間: 27 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
'पेरं' नावाच्या गावात एक विचित्र घटना घडते, भारतातल्या इतर सामान्य गावांप्रमाणेच असणार्या या गावात चालू होत्या गूढ, विचित्र नि अघोरी घटना! ज्यांचा अर्थ लावणे भल्या भल्या पंडितांनाही जमत नाही. अशातच गावातल्या मारूतीच्या पारावर येतो कोणी साधू... हा साधू करणार का गावातल्या अगम्य दुष्ट शक्तींशी सामना??
-
Powerbaaz (Marathi Edition)
- Sushi Katha 6
- ナレーター: Saurabh Gogate
- 再生時間: 27 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
7
-
Zara Sallyaa: Sallyaane (Marathi Edition)
- Sushi Katha 7 [Sushi Story, Book 7]
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Saurabh Gogate
- 再生時間: 26 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
नानासाहेब सेवक हे 'नान्या' असल्यापासूनच अत्यंत उपद्व्यापी! राजकारणात शिरण्याऐवजी निवडून आलेल्या पुढार्यांच्या दोर्या नानांच्या हातात. त्यामुळे भरभराटीला कमी काय? अशा नानासाहेबांना एकच नाद- 'भानगडी'तल्या लग्नांसाठी जातीनं पुढाकार घ्यायचा! मग मागचे पुढचे न पाहता त्यांचे त्या कार्यात झोकून देणे असायचे.
-
Zara Sallyaa: Sallyaane (Marathi Edition)
- Sushi Katha 7 [Sushi Story, Book 7]
- ナレーター: Saurabh Gogate
- 再生時間: 26 分
- 配信日: 2025/03/17
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
9
-
Anddharbhool (Marathi Edition)
- Sushi Katha 9
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Prasad Pandit
- 再生時間: 45 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
एक डान्सबार... अंधार भरलेले वातावरण... मादक, तसेच भरकटवणारे! सगळी नाती गोती... सगळ्या भाव भावना ... सगळं जगच या दिवस- रात्रीच्या खेळात मिथ्या वाटतं... समोर येतो तो फक्त नर-मादी व्यवहार... स्वत: च्या निष्क्रियपणाची खंत... घरासाठी कराव्या लागणार्या शरीरसौद्याची वाटणारी शरम...शेकडो हावर्या नजरांपासून स्वत: ला वाचवण्याची निरर्थक धडपड... अपरिहार्यतेतून कदाचित निर्माण होणारी व्यसनाधिनता... आणि शेवटी दाटणार्या अंधारात लुप्त होणारी स्वत: चीच मलीन प्रतिमा... कोण आणि कशी सावरणार ही अंधारभूल? सु.शिं.नी लिहिलेल्या हार्ड हिटिंग बॅकग्राऊंडची वास्तववादी कहाणी ... 'अंधारभूल'.
-
Anddharbhool (Marathi Edition)
- Sushi Katha 9
- ナレーター: Prasad Pandit
- 再生時間: 45 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
12
-
Jyacha Thyacha (Marathi Edition)
- Sushi Katha 12 [Sushi Story, Book 12]
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Swapnil Rajshekhar
- 再生時間: 44 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
खरंच.... तो रोगट सुरेंद्र अधिकारी मेला... काय होईल? वाईट काहीच नाही! रोगट शरीरापासून त्याची सुटका होईल. संमोहिनी त्याच्या बंधनातून मुक्त होईल. आपलं आयुष्य मार्गी लागेल! मग सुरेंद्र का मरणार नाही? आपण स्वत: कुठेही न अडकता, संमोहिनीला संशय येऊ न देता, सुरेंद्र अधिकारी हा 'वृद्ध तरुण' मरू शकतो का?
-
Jyacha Thyacha (Marathi Edition)
- Sushi Katha 12 [Sushi Story, Book 12]
- ナレーター: Swapnil Rajshekhar
- 再生時間: 44 分
- 配信日: 2025/03/17
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
13
-
Eka Adhyakshpadachi Gosht (Marathi Edition)
- Sushi Katha 13 [Sushi Story, Book 13]
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Swapnil Rajshekhar
- 再生時間: 29 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
शंकर पुजारी... एक चांगले लेखक... त्यांच्यावर सरस्वतीने जणू वरदहस्त ठेवला आहे... चिंतनशील... विचारवंत व्यक्तिमत्त्व... दुसरीकडे, जयराम देसाई... शंकररावांच्या तुलनेत एकदम डावे लेखक... पण रुबाब एकदम भारदस्त... व्यक्तिमत्त्व समोरच्यावर छाप पाडणारे... शोमनशिपचे पुरेपूर गुण... आणि या दोघांमध्ये आहे चुरशीची लढत... मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची... तर कोण करणार कोणावर कुरघोडी... अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? जाणून घ्या हे रहस्य सु.शिं.च्या उत्कंठापूर्ण कथेत- 'एका अध्यक्षपदाची गोष्ट'.
-
Eka Adhyakshpadachi Gosht (Marathi Edition)
- Sushi Katha 13 [Sushi Story, Book 13]
- ナレーター: Swapnil Rajshekhar
- 再生時間: 29 分
- 配信日: 2025/03/17
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
14
-
Yantra (Marathi Edition)
- Sushi Katha 14 [Sushi Story, Book 14]
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Sharvani Pillai
- 再生時間: 55 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
अवंती... सिनेसृष्टीतील एक नामवंत नटी... मनोज तिचा सहकलाकार... कुठल्याशा नाटकामुळे जवळ आलेला. आणि अजित बागमार... तिचा डिव्होटेड नवरा... एक साधा रिक्शावाला... मनोजला अजित आवडत नाही... अवंतीला दोघांनाही सांभाळणे जरूरी... यात अवंतीची भूमिका नक्की काय? तिला कोणी व्यक्ती म्हणून पाहणार की केवळ एक उपभोगाचं साधन? की नुसतेच एखादं यंत्र...?
-
Yantra (Marathi Edition)
- Sushi Katha 14 [Sushi Story, Book 14]
- ナレーター: Sharvani Pillai
- 再生時間: 55 分
- 配信日: 2025/03/17
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
15
-
Nirartha (Marathi Edition)
- Sushi Katha 15
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Sharvani Pillai
- 再生時間: 33 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
प्रश्न सोपा असतो. तो नेहमीच सोपा असतो. अवघड असतं ते उत्तर! इतरांसाठीच्या उत्तरापेक्षाही, मनाला देण्याचं उत्तर जास्त अवघड. कारण, सगळंच त्यातल्या मूळ रंग-छटांसह स्पष्ट असतं. स्मरणात असतं! मग, कसं फसवणार? मनस्विनीला आलेल्या फोनने तिची धांदल उडते. दोघांचा अपघात, त्यापैकी एक जण तिचा मनमोहन... कोणीतरी एक गंभीर जखमी... कोण असेल तो? जाईपर्यंत मनाला थारा नाही... द्विधा मनस्थितीसारखे विचार पलटत राहणार... काय होणार पुढे... अर्थाचा उलगडा होणार की सगळेच निरर्थ असणार? जाणून घ्या सु.शिं.च्या ओढ लावणार्या कथेत... — 'निरर्थ'.
-
Nirartha (Marathi Edition)
- Sushi Katha 15
- ナレーター: Sharvani Pillai
- 再生時間: 33 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
16
-
Sandeh (Marathi Edition)
- Sushi Katha 16
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Prasad Pandit
- 再生時間: 33 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
त्याचं नि माझं कित्येक वर्षांपूर्वी हे ठरलं होतं! मृत्यू! मृत्यू म्हणजे एक्झॅक्टली काय? मानसिक स्तरावर ती अवस्था कशी असेल? मृत्यूनंतर माणसाचं खरं काय होतं? आत्मा उरतो का? केल्या पाप-पुण्याची फळं भोगण्यासाठी तो स्वर्ग- नरकात जात असेल, का काही उरतच नसेल? असले विषय गप्पांचे. त्यामुळे आम्ही दोघंच एकमेकांना! मला कोणी मित्र नाही; त्याला कोणी नाही. म्हणूनच आमचं ठरलं... एकदम पक्कं ठरलं! आमच्या दोघांपैकी जो आधी मरेल, त्यानं दुसर्याला या ना त्या प्रकारे सगळं सांगायचं. जमलं तर भेटायचं. तुम्हालाही जाणून घ्यायचेय पुढं काय होते ते? तर मग ऐका सु.शिं.ची अंगावर शहारे आणणारी थरार कथा... 'संदेह'.
-
Sandeh (Marathi Edition)
- Sushi Katha 16
- ナレーター: Prasad Pandit
- 再生時間: 33 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
17
-
Mrugaya (Marathi Edition)
- Sushi Katha 17 [Sushi Story, Book 17]
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Swapnil Rajshekhar
- 再生時間: 24 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
एक सेकंदभर मेंदूतल्या सगळ्या व्हेनस् आक्रसत उलटया-पालट्या झाल्यासारखं वाटतं. असह्य वेदनांनी श्वास गुदमरतो. डोळेबाहेर पडल्यासारखे वाटतात आणि मग... एक जाऽड...जाड शांतता!
-
Mrugaya (Marathi Edition)
- Sushi Katha 17 [Sushi Story, Book 17]
- ナレーター: Swapnil Rajshekhar
- 再生時間: 24 分
- 配信日: 2025/03/17
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
18
-
Niyantrak (Marathi Edition)
- Sushi Katha 18
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Sanket Mhatre
- 再生時間: 40 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
एकदा असाच बसलो असताना, माझी सावली माझ्यासमोरच हसत उभी! आधी माझाही तुमच्यासारखाच विश्वास बसला नसता. पण सावलीनं समजावून सांगितलं ना! म्हणाली. घन: श्याम, मी तुझी सावली आहे. तू माझं शरीर आहेस. म्हणजे, माझ्या मनात जे येतं, ते मी तुझ्या शरीराकडून करवून घेते! असं कसं? मी विचारलं. पण एक गमतीदार योगायोग म्हणजे, सावली जश्शी उभी होती ना, तस्सा मी उभा होतो! ती माझी कीव करीत म्हणाली, तुला काय वाटतं, तू डॉक्टरांच्या औषधांनी त्या मालिशवाल्याच्या पाय चोळण्यांनी किंवा आईच्या परिश्रमांनी बरा झालास? नाही? 'तू माझ्या मुळे बरा झालास... मी नसते तर तू देखील नसतास. माणसानं फक्त स्वत: च्या सावलीला घाबरावं. सावलीच!
-
Niyantrak (Marathi Edition)
- Sushi Katha 18
- ナレーター: Sanket Mhatre
- 再生時間: 40 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
19
-
Huma (Marathi Edition)
- Sushi Katha 19 [Sushi Story, Book 19]
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Sanket Mhatre
- 再生時間: 29 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
'अशर्फी महल'मध्ये अमानवी वास्तव्य आहे, याबद्दल गावाचं दुमत नव्हतं. त्यामागे तशी कथाही होती. हुमा- एक मोगलकालीन उत्तम नर्तकी! ही हुमा दर अमावस्या- पौर्णिमेला या अशर्फीच्या ढिगाखालून बाहेर येते. बेभान नृत्य करते. तिची वेळ झाली की तिच्यावर अशर्फी कोसळतात, नि सगळं नाहीसं होतं! अमावस्येची रात्र...बाहेर काळाकुट्ट अंधार, पाऊस धो-धो कोसळतोय!
-
Huma (Marathi Edition)
- Sushi Katha 19 [Sushi Story, Book 19]
- ナレーター: Sanket Mhatre
- 再生時間: 29 分
- 配信日: 2025/03/17
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
20
-
Kaatal Point (Marathi Edition)
- Sushi Katha 20 [Sushi Story, Book 20]
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Sanket Mhatre
- 再生時間: 18 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
इंजिनपासून सहाव्या डब्यात क्रांतिकारक होते. दर वेळी सहाव्या डब्यातल्या लोकांना वेगळं, विचित्र काहीतरी जाणवतं! बघ, आता स्टेशनला गाडी थांबली की सहावा डबा पूर्ण रिकामा होईल! त्यातले प्रवासी नेहमीच दुसर्या डब्यात पळतात!
-
Kaatal Point (Marathi Edition)
- Sushi Katha 20 [Sushi Story, Book 20]
- ナレーター: Sanket Mhatre
- 再生時間: 18 分
- 配信日: 2025/03/17
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
21
-
Dusra Parichay (Marathi Edition)
- Sushi Katha 21
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Sanket Mhatre
- 再生時間: 22 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
सर फिरोदिया पार्कमध्ये चालू आहे एक झगमगीत पार्टी! बड्या प्रस्थांची बडी पार्टी! सेठ लक्ष्मीदास धरमचंद यांच्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी! आणि पार्टीत आगमन होते 'जोसेफ प्रिस्टले' याचे. शहरातील नामवंत जवाहिर. खर्या खोट्या दागिन्यांची सहज पारख करणारा! आणि पार्टीचा होतो बेरंग... पाहुण्यांच्या मौल्यवान दागिन्यांची चोरी होते... कोण असतो चोर? कोण शोधू शकेल का? सु.शिंच्या अफाट कल्पनेतून साकार झालेली चातुर्य कथा- 'दुसरा परिचय'
-
Dusra Parichay (Marathi Edition)
- Sushi Katha 21
- ナレーター: Sanket Mhatre
- 再生時間: 22 分
- 配信日: 2025/03/20
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
22
-
Akherchya Kshani (Marathi Edition)
- Sushi Katha 22 [Sushi Story, Book 22]
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Swapnil Rajshekhar
- 再生時間: 38 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
चंद्रकांत तिवारी, अनेक अर्थाने एक बडं प्रस्थ! राज्यातल्या पाच मोठ्या इन्डस्ट्रिअलिस्टसमध्ये गणना, बडे बडे स्मगलर्स बैठकीतले, त्यांच्या धंद्यात याची छुपी भागिदारी... आणि असा माणूस राजकारणाकडे ओढला गेलेला. सक्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका... याच लोकप्रियतेच्या कसानुसार तिवारीला हितशत्रू आणि गुप्तशत्रूही अनेक! एका चुकीच्या कॉलमुळे तो हिटलिस्टवर असणार्या हाय प्रोफाईल व्यक्तींना वाचवतो आणि तीन दहशतवादी संघटना त्याच्या पाठीमागे जीवानिशी लागतात... त्याचा एकुलता एक भरवसा म्हणजे त्याचा अंगरक्षक... 'पौरुष'... पौरुष तिवारीचे संरक्षण करू शकेल की तोच हल्ल्याला बळी पडेल?
-
Akherchya Kshani (Marathi Edition)
- Sushi Katha 22 [Sushi Story, Book 22]
- ナレーター: Swapnil Rajshekhar
- 再生時間: 38 分
- 配信日: 2025/03/17
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-
-
23
-
Bhootkalachiye Thayi (Marathi Edition)
- Sushi Katha 23 [Sushi Story, Book 23]
- 著者: Suhas Shirvalkar
- ナレーター: Saurabh Gogate
- 再生時間: 41 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
तरीही, तसा तो एकटाच आहे. एकाकी आहे. - तुम्ही कधी एकशे दोन वर्षांचा वृद्ध माणूस पाहिलाय... त्याच्याशी बोललायत? नाही? जुने-पुराणे खंडहर आपल्याला त्यांच्या ऐन आबादीच्या कहाण्या ऐकवतात... विराण, पडके किल्ले त्यांच्या अवशेषांद्वारे, त्यांच्या वैभवी कालखंडात घेऊन जातात... प्रेमिकांच्या चिरा निखळलेल्या समाध्या अन् मकबरे, त्यांच्या असफल प्रेमांच्या दर्दभऱ्या गीतांचे सूर आळवून दाखवतात. या मूक साक्षीदारांपेक्षा, एका शतकाचा साक्षीदार असलेल्या वृद्धाची जिवंत नजर या शतकातलं रोमहर्षक-करुण.... असं काय-काय सांगून जाते!
-
Bhootkalachiye Thayi (Marathi Edition)
- Sushi Katha 23 [Sushi Story, Book 23]
- ナレーター: Saurabh Gogate
- 再生時間: 41 分
- 配信日: 2025/03/17
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥ 800 または、コインで購入
販売価格: ¥ 800 または、コインで購入
-