• रुपेरी किनार | Ruperi Kinar

  • 著者: A VJ Original
  • ポッドキャスト

रुपेरी किनार | Ruperi Kinar

著者: A VJ Original
  • サマリー

  • वयाच्या पन्नाशीनंतर आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा अगदी माफक असतात. तेव्हा सुख हवं असतं, मुलांचं प्रेम आणि नातवंडांचा सहवास हवा असतो. पण वयाच्या याच टप्प्यावर त्यांच्या आयुष्यात आलं एक मोठं संकट! पण एकमेकांवरच्या अतूट प्रेमाच्या जोरावर त्यांनी हे संकट परतून लावलं. जेव्हा लाईव्ह लिव्हर ट्रान्सप्लांट ही विरळा गोष्ट होती, तेव्हा, त्यातही वयाच्या पन्नाशीनंतर पतीसाठी लाईव्ह लिव्हर डोनर बनलेल्या सौ. कल्पना विलास जावडेकर यांच्या जिद्दीची आणि श्रद्धेची ही गोष्ट. त्यांच्याच शब्दांत, जशी घडली तशी! 
    After crossing their fifties, what is it that one truly requires? A sliver of content, timeless moments with the children and some priceless memories with the grandkids. But their period of bliss was stormed by a flood of obstacles. How did they get through this storm with just an umbrella of love? “Ruperi Kinar” is narrated through the perspective of Kalpana Javdekar, who at the age of fifty-two, donated a liver to her husband Vilas, and sailed through this fearful journey of a live liver transplant. A true story, a true testament of love!

    続きを読む 一部表示

あらすじ・解説

वयाच्या पन्नाशीनंतर आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा अगदी माफक असतात. तेव्हा सुख हवं असतं, मुलांचं प्रेम आणि नातवंडांचा सहवास हवा असतो. पण वयाच्या याच टप्प्यावर त्यांच्या आयुष्यात आलं एक मोठं संकट! पण एकमेकांवरच्या अतूट प्रेमाच्या जोरावर त्यांनी हे संकट परतून लावलं. जेव्हा लाईव्ह लिव्हर ट्रान्सप्लांट ही विरळा गोष्ट होती, तेव्हा, त्यातही वयाच्या पन्नाशीनंतर पतीसाठी लाईव्ह लिव्हर डोनर बनलेल्या सौ. कल्पना विलास जावडेकर यांच्या जिद्दीची आणि श्रद्धेची ही गोष्ट. त्यांच्याच शब्दांत, जशी घडली तशी! 
After crossing their fifties, what is it that one truly requires? A sliver of content, timeless moments with the children and some priceless memories with the grandkids. But their period of bliss was stormed by a flood of obstacles. How did they get through this storm with just an umbrella of love? “Ruperi Kinar” is narrated through the perspective of Kalpana Javdekar, who at the age of fifty-two, donated a liver to her husband Vilas, and sailed through this fearful journey of a live liver transplant. A true story, a true testament of love!

エピソード
  • Ruperi Kinar Episode 16
    2023/01/05
    या जीवघेण्या आजाराला आम्ही निकराने तोंड देत यशस्वी झालो. आमच्या ’यशवंत’ बंगल्यात आमचा सुखी संसार पुन्हा सुरु झाला. माझ्या यशस्वी अनुभवाचा उपयोग हेच या कथनाचं श्रेय आहे.In the face of all the ailments, we emerged victorious. Our beloved bungalow “Yashwant” now stands true to its name, as we have returned to our blissful life. Hope my success story stands as a tale of triumph for the rest of the world.
    続きを読む 一部表示
    29 分
  • Ruperi Kinar Episode 15
    2023/01/05
    आता पुण्याला जाण्याचे वेध लागले होते. आम्ही छान गप्पा मारत हॉलमध्ये बसलो असतानाच आत धडपडल्याचा आवाज आला, पाठोपाठ विलासची किंकाळी माझ्या कानावर पडली. एका अडचणीतून मार्ग काढावा तर दुसरी समोर येत होती...We longed to go back to Pune. The entire family had gathered in the living room, enjoying the warmth of happy conversations after a long time. When suddenly, Vilas’s agonising scream was heard. As we gathered our withered minds out of one storm, we were caught in another one.
    続きを読む 一部表示
    28 分
  • Ruperi Kinar Episode 14
    2023/01/05
    विलासलाही डिस्चार्ज मिळणार असल्याचं कळताच मन आनंदून गेलं. ही सर्व कहाणी त्याच्या नजरेने जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली...संकटांच्या काळ्या ढगाला प्रेम आणि श्रद्धेची - रुपेरी किनार!I was thrilled to hear about Vilas getting a discharge. The time has come to give him a listening ear and understand his side of this appalling journey. The silver lining of hope and love now glistened with grace.
    続きを読む 一部表示
    34 分
activate_buybox_copy_target_t1

रुपेरी किनार | Ruperi Kinarに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。