• आझादी UNPLUGGED : आपल्या पिढीकडे पेशन्स नाही, असं आपण सतत म्हणतो पण पेशन्स का आणि कशासाठी ठेवायचे हे एकदा साईबाबांच्या नजरेतून बघा...
    2022/08/19
    हिंदू मुस्लिम ऐक्य साधणारे शिर्डीचे साईबाबा हे एक युगपुरुषच. आयुष्यभर कफनी नेसून त्यांनी समाजाची सेवा केली. त्यांच्या चरित्रात त्यांच्या समाजसेवेचे आणि समाजाला नीतिमूल्यं शिकवल्याचे अनेक दाखले मिळतात. याच साईंनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश जगाला दिला.श्रद्धा आणि सबुरी म्हणजे नेमकं काय, त्यातून काय साध्य होणार आहे हे जाणून घेऊया.. सकाळ डिजीटलच्या "आझादी unplugged" मध्ये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या सिरिजच्या माध्यमातून देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान ऐकणार आहोत. पाच भागांच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत असणारेत संत साहित्याचे अभ्यासक... डॉ. भावार्थ देखणे..
    続きを読む 一部表示
    14 分
  • आझादी UNPLUGGED : "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" म्हणणारे स्वामी समर्थ महाराज नेमके कुणाच्या पाठीशी असतात?
    2022/08/18
    स्वामी समर्थ महाराजांचा भक्त संप्रदाय आज जगभर पसरलाय. स्वामी समर्थ महाराजांनी केवळ चमत्कार नाही केले तर भक्तांना प्रचिती दिली. ती प्रचिती आजही येत आहे म्हणूनच लाखो लोकांच्या मुखात स्वामींचे नाव आहे. स्वामींचा काळ तसा इंग्रजांच्या अगदी नजिकचा. त्यामुळे इंग्रजांनीही स्वामींपुढे हात जोडल्याचे दाखले आहेत. स्वामींची प्रचिती म्हणजे नेमकं काय, त्यांचं देशकार्यातील योगदान काय? हेच जाणून घेऊया, सकाळ डिजीटलच्या "आझादी unplugged" मध्ये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या सिरिजच्या माध्यमातून देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान ऐकणार आहोत. पाच भागांच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत असणारेत संत साहित्याचे अभ्यासक... डॉ. भावार्थ देखणे..
    続きを読む 一部表示
    16 分
  • आझादी Unplugged : तुकारामांचे विचार आजही तरुणांना प्रॅक्टिकल का वाटतात माहितीय?
    2022/08/17
    पाण्यात बुडलेली गाथा तेरा दिवसांनी तरून वर येणं सोप्पं नव्हतं. पण ते शक्य झालं कारण तुकाराम म्हणजे देहाने संत पण आत्म्याने साक्षात विठ्ठलच होते. भेदाभेद बाजूला सारून समाजासाठी स्वतःच्या घरातली कणग्या रित्या करणारे संत तुकाराम राष्ट्रकार्यात कसे वाहत गेले, हे जाणून घेऊया.. सकाळ डिजीटलच्या "आझादी unplugged" मध्ये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या सिरिजच्या माध्यमातून देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान ऐकणार आहोत. पाच भागांच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत असणारेत संत साहित्याचे अभ्यासक... डॉ. भावार्थ देखणे..
    続きを読む 一部表示
    21 分
  • Trailer
    2022/08/16
    1 分
  • संत एकनाथ हे आजच्या काळातले सुपर हिरो का ठरतात?
    2022/08/16
    समाजात दाटलेला जातीयतेचा अंधार, अंधश्रध्देचं गारूड आणि अज्ञानी जणांचं चाललेलं शोषण आपल्या काव्यातून उलथून टाकणारे संत एकनाथ आजही समजापुढे मोठा आदर्श आहे. त्यांचं सामाजिक कार्य हे खऱ्या अर्थाने देशाला दिशा देणारं ठरलं. त्यांचं हेच योगदान जाणून घेऊया, सकाळ डिजीटलच्या "आझादी unplugged" मध्ये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या सिरिजच्या माध्यमातून देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान ऐकणार आहोत. पाच भागांच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत असणारेत संत साहित्याचे अभ्यासक... डॉ. भावार्थ देखणे..
    続きを読む 一部表示
    20 分
  • आझादी Unplugged : जो जे वांछिल तो ते लाभो, ज्ञानेश्वरांच्या या ओळीतून तरुणांनी काय शिकावं?
    2022/08/15
    भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त आपण देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान पाहणार आहोत. 'सकाळ डिजिटल'च्या 'आझादी unplugged' या विशेष पॉडकास्ट सिरिज मध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. भावार्थ देखणे. तेव्हा नक्की जाणून घ्या, भारताच्या स्वातंत्र्यातील संतांचे योगदान... आजच्या भागात जाणून घेऊया संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी
    続きを読む 一部表示
    21 分