• प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक १० नोव्हेंबर २०२४, दुपारी ३ वा.
    2024/11/10

    विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचं संकल्पपत्र अमित शाह यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध

    महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत जाहीर

    मतदान जनजागृतीसाठी विविध स्तरांवर कार्यक्रम

    ज्येष्ठ सारंगीवादक पंडित रामनारायण यांच्या पार्थिवावर काल मुंबईत शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार

    फुलंब्री इथं दुकानाला लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू, तर दोन जण जखमी


    続きを読む 一部表示
    10 分
  • राष्ट्रीय बातमीपत्र - १० नोव्हेंबर २०२४, दुपारी १.३० वाजता
    2024/11/10

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचं संकल्पपत्र अमित शाह यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध

    महाराष्ट्र विकास आघाडीचा महाराष्ट्रनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत जाहीर

    झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला

    यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारनं केली १२० लाख मेट्रीक टन भाताची खरेदी

    ज्येष्ठ सारंगीवादक पंडित रामनारायण यांच्या पार्थिवावर काल मुंबईत शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार

    जागतिक बिलियर्डस स्पर्धेत भारताच्या पंकज अडवाणीला विजेतेपद तर सौरभ कोठारीला कांस्यपदक


    続きを読む 一部表示
    10 分
  • आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक १० नोव्हेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.
    2024/11/10


    1. महाराष्ट्रात निवडणूक प्रचाराला वेग, मराठवाड्याच्या विकासासाठी महायुतीचे अथक प्रयत्न सुरू असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

    2. झारखंडमध्ये झंझावाती प्रचार, पदफेऱ्याचा धडाका, पंतप्रधान मोदी, अमित शहा, राहुल गांधीच्या प्रचार यात्रा

    3. खरीप हंगामात केंद्रसराकडून 120 लाख मेट्रीक टन भाताची खरेदी, पंजाबच्या साडेसहा लाखांहून शेतकऱ्यांना फायदा

    4. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग्ज आशिया 2025 मध्ये सात भारतीय संस्थांना सर्वोच्च शंभरमध्ये स्थान

    5. बिलियर्डसपटू पंकज अडवाणीची जागतिक बिलियर्डस अजिंक्यपदाला गवसणी

    続きを読む 一部表示
    10 分
  • आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक १० नोव्हेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.
    2024/11/10


    1. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग, प्रचारसभांबरोबरच पदफेऱ्या, भेटीगाठी, मेळाव्यांचं आयोजन

    2. सत्ताधारी आणि विरोधकांची आश्वासनांच्या खैरातीसह एकमेकांवर कडाडून टीका

    3. मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या उद्देशानं अनेक ठिकाणी मतदान जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन

    4. भारताच्या पंकज अडवाणीनं आयबीएसएफ जागतिक बिलियर्डस् अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.


    続きを読む 一部表示
    11 分
  • आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, प्रादेशिक बातम्या दिनांक १० नोव्हेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.
    2024/11/10


    • विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचाराला वेग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांदेड आणि अकोल्यात सभा

    • भाजप तसंच महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

    • मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार

    • मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वातल्या पॅनलचा विजय

    • बीड आणि हिंगोली इथं गृह मतदानाला सुरुवात

    • मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र विविध उपक्रम

    続きを読む 一部表示
    10 分
  • राष्ट्रीय बातमीपत्र - ९ नोव्हेंबर २०२४, रात्री ८.०५ वाजता
    2024/11/09

    ठळक बातम्या

    महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला


    महाराष्ट्रातल्या मतदारांनी दूरदृष्टी दाखवून भाजपाला सलग १० वर्षं सर्वाधिक पसंती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन


    भाजपाचं नेतृत्व केवळ बड्या भांडवलदारांच्या हिताचा विचार करत असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा झारखंडमधल्या प्रचारसभेत आरोप


    सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या अधिकृतपणे निवृत्त होणार, न्यायमूर्ती संजीव खन्ना स्वीकारणार पदभार

    आणि

    देशातल्या ७ शैक्षणिक संस्थांना क्वाकरेली सिमोंड्स जागतिक मानांकनात आशिया विभागात पहिल्या १०० मधे स्थान, आयआयटी मुंबईचा ४८वा क्रमांक


    続きを読む 一部表示
    10 分
  • प्रादेशिक बातमीपत्र - ९ नोव्हेंबर २०२४, संध्याकाळी ७.०० वाजता
    2024/11/09

    ठळक बातम्या

    विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला / सभा, मुलाखती आणि भेटीगाठींमधून मतदारांपर्यंत पोहचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न


    महाराष्ट्रातल्या मतदारांनी दूरदृष्टी दाखवून भाजपाला सलग १० वर्षं सर्वाधिक पसंती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रचारसभेत प्रतिपादन


    महायुुतीचं सरकार आल्यानंतर राज्यातली प्रशासन व्यवस्था कोलमडली असल्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका


    विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी राज्यात विविध कार्यक्रम

    आणि

    देशातल्या ७ शैक्षणिक संस्थांना क्वाकरेली सिमोंड्स जागतिक मानांकनात आशिया विभागात पहिल्या १०० मधे स्थान, आयआयटी मुंबईचा ४८वा क्रमांक

    続きを読む 一部表示
    10 分
  • राष्ट्रीय बातमीपत्र - ९ नोव्हेंबर २०२४, दुपारी १.३० वाजता
    2024/11/09

    ठळक बातम्या

    महाराष्ट्रातल्या मतदारांनी देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी दाखवून भाजपाला सलग १० वर्षं सर्वाधिक पसंती दिली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रचारसभेत प्रतिपादन


    झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठीचा प्रचार शिगेला


    सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या अधिकृतपणे निवृत्त होणार, न्यायमूर्ती संजीव खन्ना स्वीकारणार पदभार


    जागतिक हॉकी संघटनेचे पुरस्कार जाहीर, भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंग वर्षातला सर्वोत्कृष्ट खेळाडू तर सर्वोत्तम गोलरक्षक ठरला पी. आर. श्रीजेश

    आणि

    पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात क्वेट्टा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात २४ जणांचा मृत्यू, ४० हून अधिक जखमी


    続きを読む 一部表示
    10 分